आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना डागडुजीसाठी निधी द्या

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रेंची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी ; पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अंतर्गत डागडुजीसाठी विशेष बाब…

निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सुशांत नाईक यांची आ. नितेश राणेंवर टीका

कणकवलीत फिरण्या पेक्षा स्वतःचा भाऊ आमदार असलेल्या कुडाळ मालवण मध्ये फिरून परिस्थिती जानून घ्या कणकवली युवक भाजपा अध्यक्ष गणेश तळगावकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : स्वतःचा भाऊ आमदार असलेल्या ठाकरे सरकारने ग्रामीण आरोग्याची अडीच वर्षात काय विल्हेवाट लावली होती हे…

15 वित्त आयोग निधीतून मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून 15 वित्त आयोग निधितुन मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट देण्यात आले आहे.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी शालेय मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी ग्रामपंचायत कडून वेळीवेळी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.मुलांनी खूप अभ्यास करुन आपल्या…

मणिपूर अत्याचार विरोधात आप ची बिंदूचौकात निदर्शने

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मणिपूर येथे दोन गटांमध्ये हिंसाचार गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. राज्यात इंटरनेट बंदी असल्याने तेथे होत असणाऱ्या घटना बाहेर येत नव्हत्या. परंतु, एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने…

वालावल बंगेवाडी येथे दरड कोसळून घरांना धोका, दुर्घटना होण्यापूर्वी कुटुंबियांच स्थलांतर

घटनास्थळी पहाणी करत निलेश राणेंकडून वालावल बंगेवाडी ग्रामस्थांना अर्थसहाय्य कुडाळ (अमोल गोसावी) : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल कुडाळ तालुक्यातील वालावल बंगेवाडी येथे भूस्खलन होऊन घरांना धोका निर्माण झाला आहे. या…

सागरी महामार्ग देवली येथे खचला वाहतूक बंद

मालवण सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांचा निर्णय ; दुरुस्ती काम सुरू चौके (अमोल गोसावी) : सागरी महामार्ग कुंभारमाठ देवली हा मुसळधार पावसात देवली येथे खचला आहे. वाहतुकीस धोका निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांनी शुक्रवारी…

अतिवृष्टीमुळे माणगाव डोंगरवाडी येथे राहत्या घराची भिंत कोसळली

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव डोंगरवाडी येथील रहिवासी रत्नप्रभा कृष्णा गुडेकर यांच्या राहत्या घराची मातीची भिंत मुसळधार पावसाने काल गुरुवार दिनांक २० जुलै रोजी कोसळली. यामध्ये गुडेकर कुटुंबियांचे हजारो रुपयांची नुकसान झाले आहे दरम्यान माजी सरपंच सचिन धुरी…

कुडाळमध्ये विद्युत पोलवर काम करत असताना शॉक लागून वायरमन गंभीर

कुडाळ (अमोल गोसावी) : आज सकाळी साडेदहाच्या दरम्यान कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील विजवितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना विजवितरण कंपनीचा कर्मचारी धंनजय फाले ( सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी मुळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून…

मराठी शाळेतूनच संस्कारासह जीवन जगण्याचे शिक्षण मिळते ; बीडीओ विजय चव्हाण

चर्मकार समाज उन्नती मंडळ तळेरे-कासार्डे प्रभाग विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन तळेरे (प्रतिनिधी) : मुलांना काय वाटतं हे महत्त्वाचे आहे, मुलांना फक्त विद्यार्थी बनवू नका तर चांगला माणूस बनवा,पालकांनी मुलांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नये,त्या ओझ्याखाली लहान मुलांचा अक्षरशः जीव गुदमरून जातो…

धरण क्षेत्रांत धुवाँधार पाऊस ; कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत धुवाँधार पाऊस झाला. शहर आणि परिसरातही पावसाचा जोर होता. जिल्ह्याच्या अनेक भागांत मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील प्रमुख १५ धरणांपैकी ७ धरणांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात दोन दिवसांपासून…

error: Content is protected !!