ओसरगाव पोस्ट कडील मिडलकट खुला करा – बबली राणे

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव पोस्ट येथे मुंबई गोवा महामार्गावर पाच वर्ष चालू असलेला मिडलकट अचानक बंद केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत माजी उपसरपंच बबली राणे यांनी पाहणी करून लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्याची विनंती केली आहे महत्त्वाचा एसटी स्टॉप असल्यामुळे…








