आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत घेतली भेट

उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे आज मुंबई देवगिरी बंगाला येथे शाल व पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी नेते तथा मा नगरसेवक अबिद नाईक यांनी सत्कार करत…

डॉ.श्रीपाद पाटील सिंधुदुर्ग चे नवीन जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डॉ श्रीपाद पाटील यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून जिल्हा शल्य चिकित्सक पदी बढती मिळाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर मावळते सिव्हिल सर्जन डॉ नागरगोजे याना उपसंचालक कोल्हापूर येथे तात्पुरती…

डॉ.श्रीपाद पाटील सिंधुदुर्ग चे नवीन जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डॉ श्रीपाद पाटील यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून जिल्हा शल्य चिकित्सक पदी बढती मिळाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर मावळते सिव्हिल सर्जन डॉ नागरगोजे याना उपसंचालक कोल्हापूर येथे तात्पुरती…

आचरे बागजामडुल येथे रंगला कोमसाप- कथामाला वर्षामेळा

आचरा (प्रतिनिधी) : ‘रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे’ सारख्या कवी पी. सावळाराम यांच्या रिमझिम पाऊस गाण्यापासून ‘मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे’ ह्या उधाण वर्षा गीतापर्यंत अनेक ओलीचिंब गाणी सादर होत होती. ८ वर्षापासून ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्यांचे पाय…

शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई प्रतिष्ठानच्यावतीने बांदिवडे – कोईळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!

मसुरे (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई या प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ या ग्रामीण भागातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या, पेन, पेन्सिल,पाउच इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. “शैक्षणिक मदतीचा लाभ घेत शालेय विद्यार्थ्यांनी…

जुन्या पेंशन च्या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची निदर्शने

ओरोस (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने 4 जुलै, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर देशव्यापी मागणी दिनाच्या अनुषंगाने दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत जुनी पेन्शन योजना सत्वर लागु व्हावी, पी एफ आर डी ए कायदा रद्द करावा, आठव्‍या वेतन आयोगाचे गठन करा,…

प्रवाहित वीज तारेच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू ; माडा च्या झाडावरील नारळ काढताना दुर्घटना

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ख्रिश्चनवाडी येथील फीलिप फ्रान्सिस परेरा (वय ५३) यांचा आज झाडावरील नारळ काढत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला. सकाळी ९ वाजता ही दुर्दैवी घटना पिटढवळ नदी नजिक घडली. पिटढवळ नदी नजिक असलेल्या स्वतःच्या माडाच्या…

ऐन पावसाळयात कोळंब गावचा घसा कोरडा ; पाणीटंचाई ने त्रस्त ग्रामस्थांची ग्रामपंचायत वर धडक

मालवण (प्रतिनिधी) : गेले काही दिवस सातत्याने पाऊस सुरु असताना भर पावसात मालवण तालुक्यातील कोळंब गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेले तीन महिने नळाला पाणीच न आल्याने संतप्त कोळंब ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायतीला धडक दिली. एवढा पाऊस पडूनही पाणी…

पूणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे

पुणे (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या गावचे सुपुत्र व सध्या तळेगाव ढमढेरे (ता . शिरूर ) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी यांची…

बागायत, माळगांव, बिळवस येथील BSNL टॉवर नादुरुस्त!

लाईट जाताच रेंज होतेय गायब मसुरे (प्रतिनिधी) : बागायत, माळगांव,बिळवस येथील BSNL टॉवर सेवेत व्यत्यय येत असून वीज पुरवठा खंडित झाल्या नंतर पूर्ण रेंज जात आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी वैधकीय सुविधा किंवा अकस्मात नैसर्गिक संकट आल्यास संपर्क साधण्यासाठी…

error: Content is protected !!