मनोरमा पार्कचे सर्वेसर्वा रमाकांत राणे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): कलमठ बीडयेवाडी येथील मनोरमा पार्कचे मालक जे जे ऑफ स्कूलचे निवृत्त प्राध्यापक, उत्कृष्ट चित्रकार रमाकांत शंकर राणे वय (६७) यांचे शनिवारी रात्री ९ वाजता कणकवली येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…








