कणकवलीतील हळवल परबवाडी येथील रहिवासी गणपत सीताराम परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हळवल परबवाडी येथील रहिवासी गणपत सीताराम परब ( वय 82 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी शनिवार दिनांक 29 जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, पुतण्या, नातवंडे, जावई, असा परिवार…








