आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उंडिल नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता बांधून घ्यावा – उपसरपंच जयेश अशोक नर यांची मागणी तळेरे( प्रतिनिधी) : 5 लाख निधी खर्चून खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेला देवगड तालुक्यातील उंडील नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे 5 लाख निधी खर्चून नव्याने…

उंडील नरवाडी त डोंगर खचला

उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या दक्षतेनंतर प्रशासनाने घेतली दखल तळेरे (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे देवगड तालुक्यातील उंडील गावातील नरवाडी भागातील ब्राम्हणवाडी रस्त्यालगत डोंगर खचला असून उपसरपंच जयेश अशोक नर यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तहसीलदार रमेश पवार यांना मोबाईलवरून…

भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती, वर्दे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता

वर्दे फातरीचे गाळू रस्त्यासाठी, नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २ कोटी ३०लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात झालेल्या…

कणकवली आचरा मार्ग खड्डेमय

वाहनधारकांना खड्डे चुकवताना करावी लागते कसरत कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली – आचरा मार्गावर नेहमीच पावसाळ्यात खड्डे पडतात यंदाही कणकवली आचरा महामार्गावर जुन्या पोस्ट ऑफिस समोरील परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. आणि त्यामुळे वाहनधारकांना कसरत करून गाडी चालवावी लागते परिणामी अपघाताची…

कोर्ले सातांडी धरणावरून फणसगाव पंचक्रोशीला मिळणार स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे केली मागणी देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी विधानभवनात पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.यावेळी…

कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

कृषिमंत्री मुंडे,उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत झाली महत्वाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासन दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी आज विधिमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्याचे…

तिमिरातुनी तेजाकडे समुहातील विद्यार्थिनी, प्रतिक्षा संतोष भदाणे यांची भारतीय नौदलात निवड

समुहाचे संस्थापक सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत करण्यात आला सत्कार वैभववाडी (प्रतिनिधी) :तिमिरातुनी तेजाकडे ही महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी एकमेव शैक्षणिक चळवळ स्वरुपात प्रसिद्ध असून विविध शैक्षणिक संकुलात, विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संदर्भात अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ५ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 27 जुलै 2023 रोजी व्यवसायाचा टप्पा 5000 कोटींवर नेला आहे त्यामुळे ही जिल्हा बँक कोकण विभागात अव्वल ठरली आहे. तर गत आर्थिक वर्षात ठेवींचा दर 7.39 टक्के वाढल्याने ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्र…

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना २०० दप्तर व शालेय साहित्याचे वाटप

पालकांनी शिक्षकांप्रमाणे आपल्या पाल्याच्या दैनंदिन अभ्यासाकडे लक्ष द्यावे- संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे पालकांना आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने आज अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या पालक व विद्यार्थी तसेच शिक्षक…

शासनाने युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्यावेेत

गजानन नाईक; पत्रकार संघ व अर्चना फांउडेशनच्या वतीने “त्या” युवकांचा सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत असलेल्यांना तात्काळ सहकार्य करणे सोईचे व्हावे यासाठी आपत्ती निर्माण होणार्‍या गावात किमान वीस युवकांचे पथक तयार करुन त्यांना शासनाकडुन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी…

error: Content is protected !!