आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश

वैभववाडी (प्रतिनिधी): कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, सांगूळवाडी येथील उत्तीर्ण विद्यार्थ्याना विविध नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी अक्षय कैलास घाडगे या विद्यार्थ्याची Tata Consultancy Service (TCS Elevate Wings1-Digital) या कंपनी मध्ये System Engineer या पदावर नियुक्ती…

अणाव येथील ‘आंनदाश्रय’ आश्रम येथे “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमांतर्गत पोलीस ठाणेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील अणाव येथील आंनदाश्रय आश्रम येथे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमांतर्गत पोलीस ठाणेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरीकांकरीता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त त्याचप्रमाणे चांद्रयानाचे यशस्वी लॅण्डींगबाबत शुभेच्छा देत मिठाईचे…

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची घेतली सदिच्छा भेट

प्रलंबित सामाजिक प्रश्न मार्गी लावा – अमित सामंत ओरोस (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांनी आज पदभार स्वीकारला.यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री,अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.…

खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटीची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ आगस्ट २०२३ रोजी

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दी.२९ आगस्ट २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता संस्थेच्या सभगृहात संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार…

कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन सावंतवाडीत -अँड संतोष सावंत

सावंतवाडी (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन सावंतवाडी येथे घेण्याचे आज झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या कार्यकारणी बैठकीत ठरले. दरवर्षी एका तालुक्यात हे संमेलन आयोजित केले जाते. नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत यावर्षीचे जिल्हा साहित्य…

भारताची चंद्रावर यशस्वी भरारी ; कुडाळमध्ये जल्लोष !

कुडाळ (अमोल गोसावी) : चंद्रयान ३ ची मोहीम फत्ते झाल्यानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष होत असून कुडाळमध्ये सुद्धा भाजपच्या वतीने फटाके लावून तसेच लाडू वाटून जल्लोष करण्यात आला. कुडाळ पोस्ट नजिक भाजप कार्यकर्त्यांनी “भारत माता की जय” च्या घोषणा देत परिसरात…

नांदगाव येथे गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची खुलेआम विक्री बंद करा

नांदगाव शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी शिवसेना नेते सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली भेट… नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव येथे गोवा बनावटीच्या चोरट्या दारुची खुलेआम विक्री गेली १० वर्षे सुरेंद्र गणपत वायंगणकर हे करीत…

जिल्हास्तरीय शालेय शुटिंग बाँल स्पर्धा…..!

जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलचा दबदबा आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय शासकीय शुटींग बाँल स्पर्धा चार गटात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन आचरा गावचे प्रतिष्ठित व्यापारी मेडिकल व्यावसायिक मांगरीष सांबारी यांच्या हस्ते…

कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटनेची नूतन कार्यकारीणी जाहीर

अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड बैठकीत कुडाळ शहरासह ग्रामीण भागातील उपस्थित वीज ग्राहकांनी विजेच्या समस्यांबाबत महावितरणचे वेधले लक्ष कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्यातील ग्राहकांच्या विजेबाबत विविध समस्या सोडविण्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आणि कुडाळ तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग…

किनारपट्टीतील गावामध्ये २७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सागरी यात्रेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे. त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलीकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी धूप होऊन किनारपट्टा विद्रूप होत आहे. वाळू वाहून जात आहे. त्यामुळे बीच नष्ट…

error: Content is protected !!