हेमंत फोंडेकर यांची चर्मकार समाज मंडळाच्या जिल्हा युवा सहसचिवपदी निवड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील हेमंत मोहन फोंडेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळा च्या जिल्हा युवा समिती सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. मंडळाचे जिल्हाध्यक सुजित जाधव, सचिव चंद्रसेन पाताडे यांनी हेमंत फोंडेकर यांना नियुक्तीपत्र दिले. हेमंत फोंडेकर हे…








