आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान…!

“संस्कारांची जपणूक आणि मूल्यांची रुजवणूक ही कथामालेची खरी संपत्ती!” – प्रकाश पेडणेकर आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांच्या वतीने दिला जाणारा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार जि.प. केंद्रशाळा खांबाळे नं. १, ता. वैभववाडी…

त्रिंबक गावचे माजी सरपंच नागेश सकपाळ यांचे निधन…!

आचरा (प्रतिनिधी) : त्रिंबक गावचे माजी सरपंच तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागेश सिताराम सकपाळ यांच नुकतेच त्रिंबक बागवेवाडी येथील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. त्रिंबक बागवेवाडी…

न्यु कॉलेज महाविद्यालयातील नशीले अड्डे -ओपन बार, यांच्या विरोधात युवा सेना कोल्हापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे ॲक्शन मोडवर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या मुख्य वस्तीत असणाऱ्या शिवाजी पेठेतील न्यु कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या महाविदयालयाच्या पटांगणात रात्रीच्या वेळी ओल्या पार्ट्या चालतात. या ठिकाणी अनेक तरुण रात्रीच्या वेळी दारू, गांजा, सिगारेट याची नशा करत…

वेंगुर्ल्यात भाजपा सदस्यता महाअभियान अंतर्गत कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत होडावडे येथे भाजपा सदस्यत्व नोंदणीचा शुभारंभ 

भाजपा सदस्यता महाअभियान अंतर्गत कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा सदस्य अभियान अंतर्गत होडावडे या गावी सदस्यता मोहिमेत सामील होत नामदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करीत कार्यकर्तेंचा उत्साह वाढवला. तसेच उपस्थित मंडळींना सदस्यता कार्डाचे वाटप करण्यात आले…

नवकिरण नाताळ विशेषांकाचे प्रकाशन

मसूरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या कथा आणी व्यथा मांडणारे तसेच कोकणातील सर्व धर्मियांचा बंधुभाव दृढ करणारे मुखपत्र अशी नवकिरणची ओळख आहे. मसुरे गावच्या फातिमा चर्चच्या वार्षिक सणाचे निमित्त साधून हा अंक वसईचे धर्मगुरू फादर अमृत यांच्या हस्ते नवकिरण…

राज्य शासनाच्या 70 व्या विभागीय राज्य नाट्य स्पर्धेत “झम्पय” चा डंका

अक्षरसिंधु चे ” झम्पय ” प्रथम नाट्य पुरस्कारासह 7 प्रथम पुरस्कारांचे ठरलं मानकरी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन, कामगार कल्याण विभाग आयोजित, विक्रोळी, मुंबई येथे झालेल्या 70 व्या विभागीय राज्य नाट्य स्पर्धेत अक्षरसिंधु निर्मित आणि विजय चव्हाण लिखित कोकणातील धनगर…

देवगडच्या पाणी समस्येवर ठोस उपाय योजना काढण्यासाठी मंत्री नितेश राणे घेणार सोमवारी बैठक

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायत अंतर्गत सध्या अनियमित व बंद असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेबाबत नामदार नितेश राणे साहेब, मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य, यांनी उद्या, सोमवार, ६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. देवगडच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी…

संदिप परब व डॉ.प्राजक्ता कुलकर्णी यांना पद्मश्री डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार-2025 प्रदान

“सामाजिक संस्था या समाजाच्या रक्त वाहिन्या आहेत” – शिवकुमार डिगे, न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय खारेपाटण (प्रतिनिधी) : “समाजातील निराधार वंचितासाठी,मानवतेसाठी मुलभूत कार्य करणा-या सामाजिक संस्था या समाजामधे रक्त वाहिन्यान सारखे काम करतात.या संस्थाना समाजाने पाठबळ दिले पाहिजे.असे भावपूर्ण उदगार मुंबई…

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा

मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले आवाहन कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व कणकवली (प्रतिनिधी) : जे भाजपचे…

error: Content is protected !!