ठाणे येथील घरफोडी गुन्हेगाराच्या कलमठ मध्ये आवळल्या मुसक्या

हवालदार मिलिंद देसाई, अंमलदार रुपेश गुरव यांची कौतुकास्पद कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस स्टेशन मध्ये दाखल घरफोडी च्या गुन्ह्यातील आरोपीला कलमठ येथे कणकवली पोलिसांनी मोठ्या शिताफीने चतुर्भुज केले. 2 लाख 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने या…








