आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिव्हिल इंजिनियर परीक्षेत एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेज चा अनुज जेठे प्रथम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा सिविल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदवी परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील…

नाबार्डच्या 42 व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीतील कार्यक्रमात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सीईओ गावडे झाले सहभागी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड )ची स्थापना १२ जुलै १९८२ रोजी ग्रामीण विकासासाठी झाली. नाबार्डचा ४२ वा वर्धापनदिन १२जुलै २०२३ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या कर्यक्रमासाठी देशभरातील राज्य बँकांचे व निवडक जिल्हा…

वन्य प्राण्यांच्या प्रतिबंधासाठी सामूहिक सौर कुंपण फायदेशीर ठरू शकते- ब्रिगेडियर सुधीर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): वन्य प्राण्यांच्या प्रतिबंधासाठी सामूहिक सौर कुंपण फायदेशीर ठरू शकते, असे आज झालेल्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण बैठकीत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले.वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आखण्यासाठी माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृषि…

विद्यमान आमदार वैभवजी नाईक यांच्याकडून मदतीचा हात

आचरा (प्रतिनिधी): पळसंब गावातील विजेश सतिश सावंत हे ठाणे कणकवली असा रेल्वे प्रवास करत असताना जनरल डब्यातील गर्दी मुळे विजेश डब्याच्या बाहेर फेकला गेला आणि दुर्दैवाने विजेशचा एक पाय गुडघ्याच्या खाली आणि दुस-या पायाची चार बोटे अर्थातच दोन्ही पाय रेल्वे…

मालवण, सावंतवाडी मतदारसंघाची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर – काका कुडाळकर

कणकवली (प्रतिनिधी): अबिद नाईक आणि माझ्यात कुठलेही वाद नाहीत. मात्र पक्षाची नव्याने बांधणी करताना सर्वानुमते निर्णय व्हावा ही माझी विनंती प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि जनरल सेक्रेटरी गर्जे यांनी मान्य केली आणि त्यानंतर काल 13 जुलै रोजी जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक व कार्याध्यक्ष…

सिंधुदुर्गात राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्याने उभारणी करणार – अबिद नाईक

कणकवली (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनवरून माझी जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदी काका कुडाळकर यांची निवड होऊन देवगिरी बंगल्यावर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने उभारणी करणार आहोत असे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे…

अजित पवारांकडे अर्थखाते

राज्यमंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर मुंबई (प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्याच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ…

तलाठी भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत

भाजपा महाराष्ट्र प्रदेश देणार ऑनलाईन प्रशिक्षण-राजन तेली सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): राज्य शासनाकडून ‘तलाठी’ पदासाठी मेगा भरती जाहीर झालेली असून त्याद्वारे लवकरच 4644 पदे भरण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज दाखल करावेत.अश्या इच्छुक उमेदवारांसाठी…

जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांच्या इमारतींची डागडुजी करा

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रेंच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलिफे याना सूचना कणकवली (प्रतिनिधी): संपूर्ण जिल्ह्यात जि. प. अत्यारित 38 प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. सदर काही इमारती सुस्थितीत असून काही इमारतींना किरकोळ दुरुस्ती आहे. उदा. दरवाजे, खिडक्या, पाईपलाईन काही ठिकाणी तुटलेली,…

संदेश राजकारणाच्या पलीकडचा मित्र

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सामंत, तालुकाध्यक्ष पिळणकर यांच्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी): संदेश पारकर हे वलयांकित नाव आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा संदेश पारकर हा सच्चा माणूस आहे.अगदी ऐन पंचविशीत कणकवली सरपंच असणारे संदेश पारकर हे राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वश्रुत झालेले नाव…

error: Content is protected !!