आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): रक्तदान श्रेष्ठदान हा हेतू समोर ठेवून छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी च्यावतीने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी हे मंडळ नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते.…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे कणकवलीत आ. वैभव नाईक व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

कणकवली (प्रतिनिधी): विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता कणकवली येथे आमदार वैभव नाईक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख…

उद्धव ठाकरे यांनी सोलगाव येथे संवाद साधला ; भाजप कार्यकर्ते आक्रमक, प्रकल्प समर्थक मोर्चावर ठाम

बारसू (प्रतिनिधी ) : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या दौ-यासाठी जोरदार तयारी केलीय. तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणेही महामोर्चा काढणार आहेत. यात…

आचरा गोळीबार प्रकरणातील संशयितांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी….!

आचरा (प्रतिनिधी): गुरुवारी सायंकाळी आचरा येथे झालेल्या गोळीबार व चाकू हल्ला प्रकरणी आचरा पोलीसांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वापर करणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करत घटनास्थळावरुन पिस्तूल, गोळ्या, चॉपर, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल MH…

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून पांदन व रस्ता डांबरीकरण कामास मंजूरी

नगरसेवक ॲड. विराज भोसले यांच्या मागणीला यश कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात अनेक विकास कामे झाली आहेत. तसेच सोनगेवाडी येथे विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. ह्या आधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या…

चिंदर येथे ११ रोजी धार्मिक,सांस्कृतीक कार्यक्रम…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर-सडेवाडी (हडकरवाडी) येथील ब्राह्मणदेव मंदिर येथे दि. ११ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा.…

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सव

देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दिनांक ११ मे २०२३ रोजी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी आंबा महोत्सव साजरा होणार असून. मंदिरात आंब्यांची आरास व सजावट करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक…

मसुरे येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ईशा गोडकर प्रथम

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथील साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने आयोजित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये ईशा गोडकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक पूर्वा मेस्त्री, तृतीय क्रमांक आरोह आहीर,…

देवगड मधून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते,नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार

देवगड (प्रतिनिधी) : बारसू रिफायनरी समर्थनार्थ केंद्रियमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण  राणे  यांनी जाहीर केल्याप्रमाणे उदया दिनांक ६ मे रोजी देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.याचे नियोजनाची आज आमदार संपर्क कार्यालय…

बौद्ध पोर्णिमेच औचित्य साधत गोट्या सावंत यांच्या हस्ते जीमच उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी): आज दि ०५/०४/२०२३ रोजी दारिस्ते गावात बौद्ध पोर्णिमेच औचित्य साधत दारिस्ते बौद्धवाडी समाज मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या जीमच उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच संजय सावंत, ग्रामपंचायत…

error: Content is protected !!