आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत रोटरी क्लब कणकवली च्या वतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न

रोटरीयन दादा कुडतरकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आयोजित केली वक्तृत्व स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन रोटरी क्लब कणकवली व शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ‘ विद्यामंदिर प्राथमिक विभाग , विद्यामंदिर इंग्लिश मिडियम…

तेर्सेबांबर्डे येथील गणेश घाटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : आम. वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे काजराळवाडी येथे मंजूर केलेल्या गणेश घाटाचे भूमिपुजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर काम होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार…

वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ – टाक येथील काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष किरण तांडेल यांचा सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा मच्छिमार सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी किरण तांडेल यांना नियुक्ती भाजपा आसोली – न्हैचीआड बुथ अध्यक्ष पदी विश्राम विजय धुरी यांची निवड वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्लेत भाजपा मध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले असुन आठवड्याभरात उभादांडा – कुर्लेवाडीतील पक्षप्रवेशा नंतर सागरतीर्थ…

फोंडाघाट औद्योगिक संस्थेला, स्व.बापूसाहेब प्रभूगावकर यांचे नाव देण्यासाठी,दशक्रोशीतील जनतेची स्वाक्षरी होईल मोहीम !

नामांतरातून स्व.बापूसाहेब यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी दीपस्तंभ फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट (जिल्हा- सिंधुदुर्ग) च्या आयटीआय प्रशिक्षण संस्थेस तत्कालीन कणकवली- मालवण मतदार संघाचे माजी आमदार व नाम स्व. बापूसाहेब प्रभूगावकर यांचे नाव द्यावे,अशी आग्रही मागणी फोंडाघाट दशक्रोशीतील…

कोल्हापूर मधील कलाकार बनवणार कलाकारांचं ढोल ताशा पथक

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलं कॅमेरा मानस्तंभ येथे ढोल ताशा चं पूजन कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर मधील काही कलाकार मिळून एक कलाकारांचं ढोल ताशा पथक बनवायचं या उद्देशाने आज दसऱ्या च्या शुभ मुहूर्तावर कॅमेरा मानस्तंभ येथे ढोल ताशा च पूजन करण्यात…

खारेपाटण येथे धम्मचक्र प्रवर्तन दीन उस्ताहात साजरा

१०वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दीन व सम्राट अशोका विजयादशमी दीन उस्ताही व आनंदी वातावरणात…

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना दिली दसरा भेट

राज्यातील 303 टेक्निकल असिस्टंट ना कनिष्ठ अभियंतापदी बढती सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील टेक्निकल असिस्टंट पदी कार्यरत असलेल्या 300 कर्मचाऱ्यांना दसरा सणा निमित्त प्रमोशन ची भेट दिली असून राज्यातील 303 टेक्निकल असिस्टंट ना कनिष्ठ अभियंता…

वैभववाडी तालुक्यातील नवरात्री-दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

तिथवली, वैभववाडी, एडगाव, वाभवे, खांबाळे, नाधवडे येथील नवदुर्गा मातेंचे घेतले दर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील नवरात्री – दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. तिथवली,वैभववाडी, एडगाव, वाभवे,खांबाळे, नाधवडे येथील नवदुर्गा मातेंचे घेतले दर्शन. मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख…

आचारसंहिता लागण्यापूर्वी, पीक विम्याची नुकसान भरपाई त्वरित जमा करा ! आंबा- काजू बागायतदारांचा अंतिम इशारा

अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार ! चार महिने उलटूनही, पीक विम्याची रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ फोंडाघाट (प्रतिनिधी) : “नेहमीच येतो मग पावसाळा ss” याप्रमाणे दरवर्षी, बागायतदारांनी विमा नुकसान भरपाई चार महिने उलटून सुद्धा, न मिळाल्याचा टाहो फोडायचा ? आणि…

नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात पेठेला सोनेरी लाल गोंड्यांचा साज !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेत लाल- पिवळ्या- सोनेरी गोंड्यांचे स्टॉल जागोजागी आहेत. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या उत्तरार्धात आणि दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेला सोनेरी साज चढला आहे.गोंडे फुलाला दसऱ्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व असल्याने, किमान रुपये 200 ते 250 किलोने विक्री होणाऱ्या गोंड्याचे खरेदीला ग्राहकांचा…

error: Content is protected !!