वैभववाडी तालुक्यातील नवरात्री-दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

तिथवली, वैभववाडी, एडगाव, वाभवे, खांबाळे, नाधवडे येथील नवदुर्गा मातेंचे घेतले दर्शन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील नवरात्री – दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. तिथवली,वैभववाडी, एडगाव, वाभवे,खांबाळे, नाधवडे येथील नवदुर्गा मातेंचे घेतले दर्शन. मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हासरचिटणीस स्वप्निल धुरी, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, गुलझर काझी,गोविंद रावराणे, सुनील रावराणे, मनोज सावंत, रणजित तावडे, गणेश पोवार, जयेश पोवार, दत्तात्रय परब आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!