आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जेष्ठ शिवसेना नेते कै.जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत वर्षा वॉरियर देवबाग संघ विजेता तर रॉयल मालवणी संघ उपविजेता

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण कै.जयवंत परब यांचे शिवसेना पक्षासाठी मोठे योगदान – आ. वैभव नाईक मालवण (प्रतिनिधी) : जेष्ठ शिवसेना नेते कै. जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे शिवसेनेच्या वतीने मसुरा प्रिमिअर लीग भगवा चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे…

आमदार नितेश राणे 25 एप्रिल पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे मंगळवार 25 एप्रिलपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या हस्ते कळसुली धरण येथील प्रेमदया प्रतिष्ठान चे अध्यक्ष हनुमंत सावंत यांच्या जलपर्यटन प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. आमदार नितेश राणे हे आपल्या…

आर्या राणे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड तालुक्यात प्रथम

देवगड (प्रतिनिधी) : इयत्ता चौथी व सातवीच्या विध्यार्थ्यां साठी जी. प. शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड तालुक्यातील हिंदळे नंबर १ शाळेची सातवीतील विध्यार्थीनी आर्या अतुल राणे हिने देवगड तालुक्यातून प्रथम…

मृगाक्षी हिर्लेकरचे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत यश !

देवगड (प्रतिनिधी) : इयत्ता चौथी व सातवीच्या विध्यार्थ्यां साठी जी. प. शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडी शाळेची सातवीतील विध्यार्थीनी मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने देवगड तालुक्यातून द्वितीय क्रमांक…

दक्षेश मांजरेकरने बिडीएस परीक्षेत पटकावले गोल्ड मेडल !

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा इयत्ता सहावी मधील विध्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याने बिडीएस परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याला शंभर पैकी ९१ गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या यशा बद्दल संस्था व प्रशालेच्या वतीने…

राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्र.७ च्या वतीने जुवाठी येथे धम्म प्रबोधनाचे आयोजन

जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म हा बौद्ध धर्म आहे- एस एल वानखडे खारेपाटण ( प्रतिनिधी) : फ्रेंच क्रांती पेक्षाही बौध्द धर्माची क्रांती जगात मोठी क्रांती होती. विज्ञानावर आधारित व परिवर्तनवादी असलेला बौद्ध धर्म या अनुशंगाने भारत देशात भ. बुद्धांची चळवळ व…

शेठ म.ग. हायस्कूल मध्ये हॉलीबॉल प्रशिक्षण संपन्न

देवगड ( प्रतिनिधी) : देवगड येथील शेठ म.म हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या स्थानीय समितीचे सदस्य व माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक संजीव राऊत ,पर्यवेक्षक सुनील घस्ती , मार्गदर्शक सुरेंद्र…

कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबीर संपन्न

आठही तालुक्यातील ४२ पंच परीक्षेला प्रविष्ट : महिलांची उपस्थिती लक्षणीय ! तळेरे ( प्रतिनिधी) : शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,सिंधुदुर्गवतीने तसेच वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय पंच…

ऑनलाइन रेशनकार्ड चा मनःस्ताप ; त्वरित धान्य द्या – निलेश गोवेकर

कणकवली तहसीलदारांना दिले निवेदन कणकवली ( प्रतिनिधी): कणकवली रेशनकार्ड ऑनलाइन करताना अनेक अडचणी येत असून रेशनकार्ड धारक धान्यापासून वंचित राहत आहेत. अशा रेशनकार्डधारकांना त्वरित धान्यवितरित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांनी तहसीलदार रमेश पवार यांचेकडे केली…

शिवसेनेतर्फे २७ रोजी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता जानवली वायंगवडेवाडी येथे विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजीत केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे…

error: Content is protected !!