आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राजेंद्र जांभळे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : काळसे परबवाडी येथील राजेंद्र चंद्रकांत जांभळे (४८ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, तीन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. वीज वितरण कर्मचारी मुरारी जांभळे यांचे भाऊ होत.

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण जयंती साजरी

अनेकांनी मनोगतातून शाहू महाराजांच्या कार्याचा केला गौरव वैभववाडी (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे…

कोकण पदवीधर मध्ये महायुतीचा एकतर्फी विजय – नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदाराला सुरुवात झाली. आमदार नितेश राणे यांनी सकाळच्या सत्रामध्ये रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क कणकवली प्रांत कार्यालय येथील मतदान केंद्रावर बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,…

हडी येथील सुर्वे कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील हडी जठारवाडी येथील शिवाजी लक्ष्मण सुर्वे वय ३० यांचा अपघात होऊन दुःखद निधन झाले. त्यामुळे सुर्वे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुर्वे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर…

बोर्डवे रेल्वे स्टेशन अद्याप आश्वासनांच्या गर्तेत

नूतन खा. नारायण राणेंकडे मांडणार कैफियत – चंद्रहास राणे कणकवली (प्रतिनिधी) : बोर्डवे दशक्रोशी ला अत्यावश्यक असणारे बोर्डवे रेल्वे स्टेशन अद्यापही अश्वासनांच्या गर्तेत असून बोर्डवे रेल्वेस्थानक व्हावे ही दशक्रोशीतील जनतेची मागणी नूतन खासदार नारायण राणे यांच्याकडे मांडणार असल्याचे ओसरगाव चे…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली शहरात 1341 पैकी 1 हजार मतदान डावखरेंना होईल कणकवली (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आज मतदान होत असून कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे या दाम्पत्याने आपला मतदानाचा हक्क बजावला. कणकवली तहसीलदार कार्यालय…

कृषीदूतांकडून तिथवली येथे माती परिक्षण कार्यशाळेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालय येथील चतुर्थ सत्रातील  कृषी दूतांनी तिथवली येथे माती परीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभाग दर्शविला. कृषिदूतांनी यावेळी विविध विषयावरची प्रात्यक्षिके…

उत्तम पवार स्मृती शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक कालकथित उत्तम पवार यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त उत्तम पवार स्मृती-ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वाटचालीला प्रेरणा आणि प्रोत्साहन…

एस एम जुनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : एस एम जुनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम, कणकवली येथे नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या कै. सदानंद पारकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे…

कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर केला हल्ला 

राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याच्या विराेधात राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबा कारागृहातील बंदीजन विवेक उर्फ…

error: Content is protected !!