Category शैक्षणिक

कळसुली इंग्लिश स्कूलचा इयत्ता आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी रुद्र शिवाजी गुरव याने नॅशनल स्तरावरील मॉडेल मेकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला

तळेरे (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली मधील इयत्ता आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार रुद्र शिवाजी गुरव याने नुकत्याच पुणे येथे झालेल्या नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल स्तरावरील मॉडेल मेकिंग स्पर्धेत द्वितीय…

माळगाव ग्रंथालयाची रंगभरण व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

चौके ( अमोल गोसावी ) : माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगावच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला माळगाव पंचक्रोशीतील माळगाव, वेरली, वडाचापाट, बिळवस या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी…

मुंबई विद्यापीठाच्या युवा मोहोत्सवात एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजच्या कौस्तुभ धुरी याने पटकावले विजेतेपद

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली च्या विद्यार्थ्याने प्रा. कल्पेश कांबळे, प्रा. शशांक गावडे, प्रा. स्वप्नाली जाधव, सौ. प्राची मिशाळ, श्री. गिरीश तेडोंलकर व स्वप्नाली गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विद्यापीठ आयोजित, विद्यार्थी…

चौके हायस्कुलच्यावतीने भराडी मंदिर परिसरात वृक्षारोपण

मेरी माटी मेरा देश अंतर्गत ७५ झाडे लावत राबवीले अभियान चौके ( अमोल गोसावी ) : मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत चौके येथील श्री देवी भराडी मंदिर परिसरात भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या तसेच…

कणकवली कॉलेजमध्ये तालुका विधी सेवा समितीमार्फत रॅगिंग प्रतिबंधक कायदा मार्गदर्शन शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती आणि कणकवली तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली कॉलेज कणकवली येथे रॅगिंग प्रतिबंधक कायदा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे तसेच प्रमुख…

केंद्रशाळा मसुरे नं.१ चे STS परीक्षेतील यश

मसुरे (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान सांगवे-नाटळ ता. कणकवली* यांचे मार्फत फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत मसुरे नं.१ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे यश मिळविले. इ.दुसरी१) कु.मिहिर मसुरकर (सुवर्ण पदक)२)कु.क्रिशा दुखंडे (सुवर्ण पदक)३)कु.स्वानंदी हिंदळेकर (सुवर्ण पदक) ४)कु.असद पटवेकर (रौप्य…

मंगेश लोके यांच्या सौजन्याने खांबाळे शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या, व शैक्षणिक साहित्याचे वाटप

खांबाळे सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते वितरण वैभववाडी (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात जर आपल्याला टिकायचे असेल तर त्या दृष्टीने आतापासूनच तयारी करून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे जेणेकरून करिअरची निवड योग्य दिशेने होईल असे प्रतिपादन खांबाळे सोसायटीचे माजी चेअरमन…

कै. विष्णू पडते गुरुजी स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राथमिक गटातून कर्तृत्वा हरकुळकर तर माध्यमिक गटातून प्रतीक्षा पाटील प्रथम मेघा गांगण यांच्याकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून कै. विष्णू शंकर पडते गुरुजी यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला…

खारेपाटण केंद्र शाळेत शालेय स्वराज्य निवडणूक बिनविरोध

मुख्यमंत्री पदी सर्वेश नाडगौडा याची निवड तर उपमुख्यमंत्री पदी कु.राहत सारंग व गौरांग बाबरदेसाई यांची निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या चालू शैशणीक वर्षाची सन २०२३-२४ साला करीता घेण्यात आलेली शालेय स्वराज्य…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचा १६३ वा वर्धापन दिन उस्ताहात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील ब्रिटिशकालीन पहिली मराठी प्राथमिक शाळा म्हणून ओळख असणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचा १६३ व वर्धापन दीन अर्थात शतकोत्तर हीरक महोत्सव आज शाळेत विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि ग्रामस्थांच्या…

error: Content is protected !!