Category खारेपाटण

खारेपाटण – वायगणी ताम्हणकर वाडी येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा घरोघरीं प्रचार…

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या वायगणी या गावातील ताम्हणकरवाडी येथे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांचा प्रचार भाजप पक्षाचे सुपर वॉरियर्स रमाकांत राऊत व शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत घर टू…

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने कामगार दिनानिमित्त कामगारांचा करण्यात आला विशेष सन्मान..

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी कामगार दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा विशेष यथोचित्त सन्मान तथा गौरव सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे करण्यात आला. यावेळी उपसरपंच…

नगर वाचनालय खारेपाटण आयोजित कथाकथन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….

“विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपले मित्र बनवले पाहिजे….” अध्यक्षा मंगला राणे खारेपाटण (प्रतिनिधी) : “शालेय विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर वाचन करून आपल्या आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत पुस्तकांना आपले मित्र बनविले पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार नगर वाचनालय खारेपाटण या संस्थेच्या अध्यक्षा मंगला राणे…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला नडगिवे येथे सुरुवात

खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात आज बुधवारी नडगिवे गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथून करण्यात आली. भाजपा खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण विभागातील सर्व गावांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री…

खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर यांचा रघुकुल स्वरविहार संस्थेच्या वतीने सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शास्त्रीय सुगम संगीत शेत्राशी गेली ११ वर्षे निगडित असलेल्या रघुकुल स्वरविहार सावंतवाडी या संस्थेच्या वतीने खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलचे संगीत विषयाचे शिक्षक संदीप पेंडूरकर सर याचा नुकताच शास्त्रीय…

वायगणी गावी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजप सुपर वॉरियर्स – रमाकांत राऊत यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे तथा भाजप पक्षाचे उमेदवार नामदार नारायण राणे यांच्या प्रचाराला देखील गावोगावी सुरवात करण्यात…

आंध्रप्रदेशातील बौध्दीदृष्ट्या अक्षम युवक दुर्गादास कोल्ली याचे संविता आश्रम कडून कुटूंब पुनर्मिलन

कुडाळ पोलीस स्टेशन द्वारे संविता आश्रमात दाखल झाला होता दुर्गादास खारेपाटण (प्रतिनिधी) : आंध्रप्रदेशातील दुर्गादास कोल्ली (वयः३९) या बौध्दीक दृष्ट्या अक्षम (स्लो लर्नर) युवकाचे संविता आश्रमकडून नुकतेच कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले. हैदराबाद येथून कुटुंबियांची नजर चुकवून दुर्गादास हा युवक कोणत्या…

शेर्पे येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी शिवसेना,राष्ट्रवादी,आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना रासप पक्ष महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच सोमवार २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३०…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

खारेपाटण येथे पोलीस पथकाचे संचलन खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा असलेल्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील खारेपाटण या गावी आज सोमवारी सकाळी ११.३० वाजता कणकवली पी एस आय शरद…

खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

इयत्ता चौथीचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील शेठ न.म. विद्यालय खारेपाटणच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ येथील कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला…

error: Content is protected !!