Category क्रीडा

विनेश फोगाट Olympics मधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी भावूक

मुंबई (ब्यूरो न्यूज) : भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन अधिक असल्याने अपात्र ठरवण्यात आलं आहे. आवश्यक मर्यादेपेक्षा केवळ 100 ग्राम वजन अधिक असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आहे. या निर्णयानंतर…

टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका?

T20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. टी20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात…

खारेपाटण टाकेवाडी येथील क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन विजेता तर खारेपाटण रामेश्वर नगर संघ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : श्री कुंभार देव ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी,खारेपाटण व जय बजरंगबली मित्र मंडळ टाकेवाडी,खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच भरविण्यात आलेल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन हा संघ अंतिम विजेता ठरला असून रामेश्वर नगर खारेपाटण हा…

दोस्ताना ग्रुपची क्रिकेट स्पर्धेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीदिनी मानवंदना

नांदगाव (आनंद तांबे) : दोस्ताना ग्रुपचे संस्थापक मैनुदिन साठविलकर, नितेश आंबेडकर आणि मस्जिद बटवले यांनी १३ व १४ एप्रिल रोजी भीम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. भीम चषक स्पर्धेचे उद्घाटन नांदगाव उपसरपंच इरफान साठविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. भीम…

पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले. तर कणकवली पत्रकार संघाला पुन्हा एकदा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत या दोन्ही…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेचा सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे विद्यालयाची चमकदार कामगिरी – उपविजेतेपदाचे ठरले मानकरी

तळेरे (प्रतिनिधी) : कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर’ राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 33 खेळाडूंनी घवघवीत संपादन केले असून स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. काता आणि कुमिते कराटे…

पळसंब येथे विद्यार्थ्यांना मिळणार मल्लखांब प्रशिक्षण….!

श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाचा उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : मल्लखांब हा शारिरीक खेळ शरीराला लवचिकता आणि ताकद देतो. हीच गरज जाणून हल्लीच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना घरातून मैदानात आणण्यासाठी पळसंबमधील श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाने पळसंब येथील पूर्ण…

टीम इंडियाच्या भात्यातील सर्वात प्रभावी क्षेपणास्त्र म्हणजे जसप्रीत सिंह बुमराह !

मुंबई (ब्यूरो न्युज) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचा सामना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात…

जगातील सर्वात मोठ्या मैदानावर विश्वचषकाचा महामुकाबला !

टीम इंडिया नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज अहमदाबाद (ब्युरो न्यूज) : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023 चा महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये रविवारी, 19 नोव्हेंबर…

error: Content is protected !!