आमदार नितेश राणेंकडून पोलीस बांधवांना रेनकोट वाटप

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सचिव तावडेंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप केले.
यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे,माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे महीला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे, माजी नगरसेवक संताजी रावराणे, रोहन रावराणे , प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!