हरकुळ खुर्द – चव्हाणवाडी येथील रस्त्यालगतची श्रमदानातून साफसफाई

कणकवली (प्रतिनिधी) : जयभवानी कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ चव्हाणवाडी हरकुळ खुर्द (रजि).यांच्या विद्यामाने हरकुळ खुर्द चव्हाणवाडी ते बौद्धावाडी डामरी रस्ता लगतची वाढलेली दोन्ही बाजूची झाडी मारण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले…

यावेळी मंडळाचे अध्यक्ष.मंगेश चव्हाण,रुपेश चव्हाण,सचिन चव्हाण,आकाश चव्हाण,राकेश भोसले,आदेश भोसले तसेच प्रकाश चव्हाण, श्रेयश भोसले,अथर्व चव्हाण आदी. उपस्थित होते.

error: Content is protected !!