साळशी गावात उबाठा ला धक्का ; माजी सरपंच, सोसायटी व्हाईस चेअरमन सह महत्वाचे कार्यकर्ते भाजपात

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेला ला धक्के द्यायला सुरुवात केली असून देवगड तालुक्यातील साळशी गावातील माजी सरपंच किशोर साळसकर, सोसायटी व्हाईस चेअरमन सीताराम नाईक यांच्यासह महत्वाच्या शिवसैनिकानी ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संदीप साटम, अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यावेळी – सत्यवान गावकर, अमोल गावकर, धाकू गावकर, नंदू गावकर, शशिकांत साटम, हरी गावकर, अनिल सावंत, केशव लब्दे, मंगेश लाड, मधुकर लाड, नितीन लाड, भाऊ पवार, अमित साळसकर, हर्षद सळसकर, हेमंत गावकर, अर्जुन गावकर, विकास गावकर, मुरारी सावंत, बाळा मिराशे, शशिकांत देवणे, जगदीश देवणे, महादेव देवणे, पांडुरंग देवणे, हर्षद देवणे, दिनेश सावंत, प्रथमेश नाईक, हर्षद नाईक, अजय नाईक, प्रमोद परब, राजू सावंत, गाेठ्या साळसकर आदींनी भाजपात प्रवेश केला.

error: Content is protected !!