कासार्डे (प्रतिनिधी) : प्रो. प्रा. दळवी कॉन्ट्रैक्टर यांचा बॉयलर रॅकर मालपे येथे पलटी झाली.या घटनेत शांताराम विठोबा घाडी यांचे” घर व अर्धापाया तुरला आणि त्याचे नुकसान झाले. या घटनेची ताबडतोब सरकारी यंत्रणांनी दखल घ्यावी, हा अपघात आज सकाळी ९.३० च्या दरम्यान झाला
मालपे येथे भिषण अपघात












