खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, रश्मीताई ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

error: Content is protected !!