शिवसेना नेते संतोष कोदे यांनी आमदार निलेश राणे यांचे केले अभिनंदन..!

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे नुतन आमदार निलेश राणे यांची मालवण येथील त्यांच्या निवास्थानी शिवसेना नेत तथा उद्योजक संतोष कोदे यांनी मालवण तालुक्यातील पदाधिकारी यांच्यासह भेट घेत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस,  अभिजित सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!