एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी दिली माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : अखेर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सक्रिय राहणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ची बोलताना दिली

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ शपथ घेणार की नाही हा सस्पेन्स मागील काही दिवस सुरू होता तूर्त एकनाथ शिंदे यांनी याबाबत काही स्पष्ट वाच्यता केली नव्हती. मात्र आता शिंदे हे सायंकाळी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून राज्याच्या मंत्रिमंडळात सक्रिय राहणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी दिली

error: Content is protected !!