फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट केंद्रस्तरीय बालकला क्रीडा स्पर्धा नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये समूह गान, समूह नृत्य, कब्बडी,खोखो ,लांब उडी, उंच उडी अशा विविध स्पर्धा पार पडल्या. तसेच सन २०२४-२५ ची जनरल चॅम्पियन शिप नवीन कुर्ली प्राथमिक शाळेला मिळाली.
या क्रीडा स्पर्धांचे उदघाटन नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी यांच्या हस्ते झाले तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, केंद्रप्रमुख चव्हाण सर ,मुख्याध्यापिका रेणुका जोशी मॅडम, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते ,मानसी चव्हाण,पवन भोगले, योगिता मडवी, सखाराम हुंबे, कृष्णा परब ,प्रकाश दळवी ,बाळा चव्हाण, दिलीप पाटील, अनंत चव्हाण, चंद्रकांत तेली, अविनाश चव्हाण,अरुण पवार, अतुल डऊर ,प्रदीप आग्रे, विजय आग्रे, शिवाजी चव्हाण ,सचिन साळसकर, मंगेश मडवी, प्रमोद पवार विनायक कुबडे, श्रीम. मिनाक्षी वरवडेकर मॅडम, श्रीम.शिल्पा पवार मॅडम, श्रीम संगीता सावंत मॅडम,श्रीम. सेलिना पिंटो मॅडम, प्रिया दळवी मॅडम,अमृता पोवार मॅडम शिक्षक वृंद, स्वयंसेवक, पालक वर्ग, फोंडा प्रभागातील सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या का