सेवानिवृत्त न्यायालय अधीक्षक गजानन परुळेकर यांचे निधन ;  सकाळी सव्वा अकरा वाजता निघणार अंत्ययात्रा

ऍड. राजेश परुळेकर यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त अधीक्षक गजानन तातोबा परुळेकर ( वय 84, रा. कलमठ शिक्षक कॉलनी ) यांचे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. ऍड. राजेश परुळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत मुलगा ऍड राजेश, विवाहित मुलगी, सून, नातू ऍड.ओंकार व अन्य नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज सकाळी सव्वा अकरा वाजता निघणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!