कणकवली (प्रतिनिधी) : सकाळ माध्यम समुहाचे जाहीरात प्रतिनिधी भास्कर रासम यांच्या मातोश्री रत्नप्रभा रावजी रासम (वय ९०) यांचे आज व्रुद्धपकाळे सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या कणकवली येथे राहात्या घरी निधन झाले. आज संध्याकाळी मूळ गावी हरकुळखुर्द येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याद्यापक कै. रावजी रासम यांच्या त्या पत्नी होत्या.
कणकवली येथील रत्नप्रभा रासम यांचे निधन
