कणकवलीत  नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समित  च्या वतीने हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने रविवार दिनांक ३० मार्च  रोजी भव्य स्वागत यात्रा कणकवली शहरात काढण्यात आली गुढीपाडवा सण मोठा, नाही आनंदासी तोटा असं जे म्हटलं जातं . हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे आयोजित  स्वागत यात्रा कणकवली पंचायत समिती जवळील छ. शिवाजी महाराज चौकातून वाजतगाजत हायवे मार्गे पटवर्धन चौकात येईल व बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे समारोप होईल.

स्वागतयात्रेत लेझीम पथक, ढोल पथक, दुचाकी पथक, वारकरी दिंडी, विविध देखावे, तलवारबाजी दांडपट्टा आदी शिवकालीन मर्दानी खेळ सादर करत महिलांनी विशेष लक्ष वेधले.

error: Content is protected !!