खा. नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे वृक्षारोपण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : खा नारायण राणे यांच्याहस्ते सिंधुदुर्गनगरी येथील गरुड सर्कल ते जिल्हा कारागृह रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी तसेच अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!