कणकवली (प्रतिनिधी) : एम्पायर रिअलइन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड चे सर्वेसर्वा, शासकीय ठेकेदार इंजिनिअर मुद्स्सरनझर शिरगावकर यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. शिरगावकर यांच्या कणकवली येथील कार्यालयात केक कापून त्यांचा वाढदिवस मित्रपरिवार आणि कार्यालयातील सहकाऱ्यांनी साजरा केला. यावेळी मुद्स्सरनझर यांची सुकन्या जिया, दिपक दळवी, विनायक, ललित वंजारी, संतोष चव्हाण, प्रणय शेट्ये, अक्षय, दीपक दळवी, प्रशांत पवार, परेश घाडी, संदेश आरडेकर, राजेंद्र धुरी, श्रीराम पारकर, रमेश जाधव, मेघनाथ परब, श्रुती सावंत, रिया चव्हाण, मानसी परब, राधिका साटम अय्याज शेख ,अजीम शेख स्वराज दळवी आदी उपस्थित होते.
मुद्स्सरनझर शिरगावकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव












