ब्लॉकेजेस सारख्या हृदयविकारावर विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार

दि. 9 ते 30 सप्टेंबर 2025 वेळ : स. 10 ते सायं. 5.00 वा पर्यंत

दम लागणे, छातीत धडधडणे, पायाला सूज तसेच बायपास – अँन्जिओप्लास्टी, वॉल्व चा व्याधी असणारे किंवा हृदयरोगाची कोणतीही सर्जरी झालेल्या रुग्णांसाठी

संपूर्ण हृदय शुद्धीकरणाचे फायदे खालीलप्रमाणे

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास मांसपेशींचा रक्तपुरवठा कमी होऊन हृदय कमकुवत होते. अशा कमकुवत झालेल्या हृदयाला पुन्हा बळकट करण्यासाठी व हृदयाची व्यायाम कार्यक्षमता वाढून हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा सुधारण्यास या थेरपीचा अतिशय चांगला उपयोग होतो.

~1,750~ ची पंचकर्म थेरपी फक्त 999 रु. मध्ये

सूचना-नियम व अटी लागू

माधवबाग शाखा कणकवली
श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली
नावनोंदणी आवश्यक
मो. 9373183888
(सोमवार बंद)

error: Content is protected !!