सावंतवाडी (प्रतिनिधी) : गरजेच्या वेळी ग्राहकांना हमखास मदतीसाठी कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी तर्फे सोनेतारण कर्ज योजनेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्रति 10 ग्रॅम सोन्यावर ₹70,000 कर्ज दिले जात होते. मात्र आता ही मर्यादा वाढवून तब्बल ₹80,000 करण्यात आली आहे.
या योजनेत जलद व सुलभ वितरण, किमान व्याजदर 10.90 टक्के, तसेच मुदत 12 महिन्यांपर्यंत उपलब्ध आहे. कमी दागिन्यांवर जास्तीत जास्त कर्ज मिळणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
त्यासाठी ‘आजच संपर्क करा आणि महागड्या गोल्ड लोनला टेका ओव्हर करा!’
अधिक माहितीसाठी सोसायटीच्या मुख्य कार्यालय (02363-273890) सह, सावंतवाडी (02363-273889), वेंगुर्ला (02366-262953), शिरोडा (02366-227439), मालवण (02365-252782), कणकवली (02367-233922), कुडाळ (02362-221559), सालईवाडा (9403297744) आदी शाखांशी संपर्क साधावा.












