श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ५ ऑक्टोबर रोजी…..!

आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेस सभासद, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरचे अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सचिव, खजिनदार, कार्यकारीणी सदस्य यांनी केले आहे.

error: Content is protected !!