मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार नारायण राणे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा..!

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी फडणवीस यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!