सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी व्हिक्टर डान्टस यांची निवड

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

मालवण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व्हिक्टर डान्टस यांची निवड झाल्याने आज वराड येथे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, बाबू टेंबुलकर, कमलाकर गावडे उपस्थित होते.

error: Content is protected !!