मोटरसायकलच्या अपघातात तरुण ठार

बांदा (प्रतिनिधी): इन्सुली क्षेत्रफळ तिठा येथे दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात सावंतवाडी येथील एक परप्रांतीय कामगार जागीच ठार झाला. ही घटना साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. बाबू थारू चव्हाण वय 38 रा- सावंतवाडी भटवाडी, मूळ – विजापूर असं त्याचं नाव आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बांदा येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!