कणकवली (प्रतिनिधी) : रविवार दिनांक 17 मे 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत. खालील आजार असलेल्या रुग्णांसाठी, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, अपचन, सांधेदुखी, कोलेस्टेरॉल वाढणे, मूळव्याध असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन व गरजेनुसार ईसीजी, रँडम शुगर, ट्रेडमिल टेस्ट अशी 900 रुपयाची तपासणी पूर्णपणे मोफत. नाव नोंदणी आवश्यक.
माधवबाग कणकवली आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर












