स्नेहलता देसाई यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : डेगवे – मोयझरवाडी येथील स्नेहलता बाबाजी देसाई (वय ८२) यांचे आज गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई यांच्या त्या आई होत. उद्या शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

error: Content is protected !!