कुडाळ (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कित्येक कोकणकर मुंबई वरून आपल्या गावी जात असतात त्यांचा प्रवास मोफत व सुरक्षित व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईहून कोकणात जाणारी “शिवसेना एक्सप्रेस” विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.आज दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दादर येथून कुडाळ, कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. या शिवसेना एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कोकणवासीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलेश राणेंच्या शिवसेना एक्सप्रेसने कोकणातील गणेश भक्त कोकणात रवाना










