राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सिंधुदुर्गात मोटरसायकल रॅलीचे स्वागत
पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’मधून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती बांदा (प्रतिनिधी) : भारताचे पहिले गृहमंत्री आणि…
पंचनामे सरसकट, मदतही सरसकट मिळणार !
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही, आवश्यकतेनुसार पंचनाम्यांची मुदत वाढविणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ट्रिगर झोनमध्ये समाविष्ट झाल्याने…
ठाकरेंची भाषा देशविरोधी शक्तींशी मिळतीजुळती !
पालकमंत्री नितेश राणे यांचा घणाघात; शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य ओरोस (प्रतिनिधी) : ‘‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी…
सेवानिवृत्त प्राथ.शिक्षक असोसिएशन कणकवली व ग्रामपंचायत जानवलीच्या संयुक्त विद्यमाने बांधला वनराई बंधारा.
कणकवली (प्रतिनिधी) : पर्जन्यमान खूपच कमी झाल्यामुळे पाणी टंचाई भासू शकते. त्यामुळे भविष्यकाळ ओळखून से.नि.प्राथ.शिक्षक असोसिएशन व ग्रामपंचायत जानवली यांचे…
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचा अनोखा उपक्रम..!
दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजेसोबत वनराई बंधाऱ्याचे पूजन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा दिला संदेश; सिद्धवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून दोन वनराई बंधारे कुडाळ (प्रतिनिधी) :…
पोलीस शहीद स्मृतिदिनानिमित्त वीर जवानांना मानवंदना
पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून शहीद जवानांना श्रद्धांजली ओरोस येथील जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन ओरोस (प्रतिनिधी) :…
उबाठा चा दसरा मेळावा म्हणजे शरिया समर्थकांचा मेळावा ; भाजपा हिंदुत्ववादी नेते नितेश राणेंचा जोरदार प्रहार
अभिजित दिपके हा उमर खालिद समर्थक, उमर खालिद हा अफजल गुरू समर्थक असल्याने दिपके समर्थक असलेले उद्धव ठाकरे अफजल गुरू…
कुडाळ नगरपंचायतच्या अधिकारी व संबंधीत कंपनीच्या विरोधात कुडाळ न्यायालयात कचरा प्रकरणी खाजगी फिर्याद दाखल….
केसची पुढील तारीख 29 ऑक्टोबर 2026 रोजी…. कुडाळ (प्रतिनिधी) : नारायण वसंत राऊळ व अनिल मंगेश साखळकर यांच्या जमीनीमध्ये त्यांच्या…
राष्ट्रीय एकतेचा संदेश घेऊन उद्या सिंधुदुर्गात मोटारसायकल रॅली !
अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा जागर; जिल्ह्यातून १०७ किलोमीटरचा प्रवास, बांद्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वागत ओरोस (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या…
बुध्दगार्डन संवर्धन विकास संघ शास्त्रीनगर कोल्हापूर येथे संघाच्या वतीने सकाळी 9.00 वाजता धम्म वर्गासाठी उपस्थित उपासिकि उपासक
कोल्हापूर, धम्म विजयादशमी व धम्म दिक्षा दिन मोट्या उत्साहात साजरा कोल्हापूर (प्रतिनिधी) : बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाचे जेष्ठ आयु…
शारदोत्सवात ‘दुष्काळ’ नाटिकेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या!
पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा कै. बा. ना बिडये विद्यालय आचर्यांच्या विद्यार्थ्यांनी दिला संदेश भावूक करणाऱ्या सादरीकरणाला प्रेक्षकांची दाद आचरा…
चिंदर नं. १ शाळेत दसरोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !
‘चंद्रकोर’ मर्दानी खेळांसह ‘भक्तीधारा’तून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे होणार दर्शन आचरा (प्रतिनिधी) : चिंदर येथील शाळा चिंदर नं. १ मध्ये सरस्वती पूजना…
सेवासंकल्प अभियानातील चित्रकला स्पर्धेत शाळा चिंदर नं १ च्या देवश्री तवटेची जिल्ह्यात बाजी!
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता दुसरीतील देवश्रीने पटकावला प्रथम क्रमांक शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून अभिनंदन आचरा (प्रतिनिधी) : शिक्षणाधिकारी (प्राथमिक),…
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १३-१२ असा विजय मिळवत महायुतीला दिला धक्का
‘गोकुळ’ विजयाने राजकीय सत्ताकेंद्राला हादरा, सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल, बाद मतांवरूनही खळबळ कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक…
नगराध्यक्ष संदेश पारकर यांची जयभवानी गोंधळी समाज नवरात्रोत्सवाला सहपरिवार दिली सदिच्छा भेट
मऱ्याप्पा इंगळे व शिवाजी भिसे यांच्या हस्ते नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर…
















