तळेरे तालुका निर्मितीसाठी आता ‘आरपारची लढाई’; २९ ऑगस्टला महाएल्गार मेळावा!
३५-४० वर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; तळेरे दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे तालुका निर्मितीच्या मागणीसाठी…
हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांचा सुधारित भूसंपादन प्रस्ताव सोमवारी सादर करा: पालकमंत्र्यांचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हळवल येथील कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी बदललेल्या नियमांनुसार आणि नवीन तरतुदींनुसार भूसंपादनाचा सुधारित…
भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश मेस्त्री…!
आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा उद्योजक तथा चिंदर गावचे सुपुत्र प्रकाश दिनकर मेस्त्री यांची भाजप ओबीसी…
डी. वाय. पाटील ग्रुपकडून कोल्हापूर महापालिकेला १५५० पथदिवे प्रदान
कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला आज आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत १५५० पथदिवे प्रदान…
इन्सुली येथे उद्या रानभाजी महोत्सव पार्कला स्पर्धेचे आयोजन
वेदिका ताई विशाल परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन बांदा (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या…
संशोधन क्षेत्रात मोठी भरारी; ‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ला केंद्र सरकारची डिझाइन नोंदणी
प्राचार्य (प्रो) डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी, डॉ. वसंतराव पाटोळे आणि विद्यार्थी संशोधक मनीष धनराज गोस्वामी यांच्या संशोधनाला राष्ट्रीय मान्यता वेंगुर्ला…
खारेपाटण येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत
शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत खारेपाटण येथील…
‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’; शंकर सावंत आजोबांचा मृत्यूनंतरही समाजासाठी उपयोगी देह
निराधार आजोबांचे नेत्रदान, देहदान; मृत्यूनंतरही समाजसेवेचा वसा कणकवली (प्रतिनिधी) : शंकर पांडुरंग सावंत वय 72 हे आजोबा गेली पाच वर्ष…
‘शिवराज भूषण’ची दिल्लीवर स्वारी; JNUच्या मंचावर कोकणातील ७० कलाकार सादर करणार भव्य महानाट्य
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात हाऊसफुल प्रयोगांची मालिका रचत रसिकांची मने जिंकणारे भव्य ऐतिहासिक महानाट्य ‘शिवराज भूषण’…
जेव्हा आमदार प्रमोद जठार नारळ लढवतात
अलिबागमध्ये रंगली नारळ फोडी स्पर्धा संस्कृती, परंपरा युवकांनी अशीच जोपावी – आमदार प्रमोद जठार अलिबाग (प्रतिनिधी) : गावदेवी मंदिर, रामनाथ,…
हेत केंद्रशाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश : तीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत बाजी
पं. स. सदस्य देवानंद पालांडे यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक वैभववाडी (प्रतिनिधी) : केंद्रशाळा वि. मं. हेत येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत…
पंचनामा झाला,आधार प्रमाणीकरणही झाले; तरीही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत
बांदा (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा-काजू पिकांचे नुकसान झालेल्या मडुरा पंचक्रोशीतील पाडलोस, रोणापाल, मडुरा तसेच अन्य भागातील बहुतांश शेतकऱ्यांना शासनाकडून…
स्नेहलता देसाई यांचे निधन
बांदा (प्रतिनिधी) : डेगवे – मोयझरवाडी येथील स्नेहलता बाबाजी देसाई (वय ८२) यांचे आज गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या…
नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेत NDRFचे आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा मार्गदर्शन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेत NDRFच्या वतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.…
अशोक नारकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत रक्तदान शिबिर
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग मित्रप्रतिष्ठान शाखा कणकवली…


















