आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अनिल पाटील यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्री. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,…

फेरीवाला समितीच्या निवडणुकीत कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत फेरीवाले कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाला. या विजयानंतर फेरीवाल्यांनी मोठा जल्लोष केला. दिलीप पवार यांना 1 हजार 655 तर किरण गवळी यांना 1 हजार 513 मतं…

खारेपाटण जूनियर कॉलेज येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे ५ सप्टेंबर रोजी “शिक्षक दिन” मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग सरकारी कर्मचारी…

साटेली-भेडशी वरचा बाजार खालचा बाजार येथील बेशिस्त वाहनांना पोलिसांचा दणका

दोडामार्ग (प्रतिनिधी) : कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणासाठी आजूबाजूच्या खेडेगावातील अनेक लोक साटेली-भेडशी येथील बाजारामध्ये खरेदीसाठी येत असतात, अशावेळी बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आणखी अनेक बेशिस्त वाहन चालक हे त्यांच्या ताब्यातील वाहन सार्वजनिक…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे

गणेश भक्तांच्या सेवेसाठी आरोग्य पथक कार्यरत खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी साठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण टाकेवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने व पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने…

अविनाश पाटील यांची फणसगाव च्या पोलीस पाटील पदी नियुक्ती

भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर यांच्या रिक्तपोलिस पाटील पद भरण्याच्या मागणीला यश तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव च्या पोलीस पाटीलपदी अविनाश सुरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसगाव गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्ती गणेशोत्सव सणापूर्वी करावी अशी आग्रही मागणी…

विठ्ठलादेवी पोलीस पाटील पदी स्वप्नील नारकर यांची नियुक्ती

भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर यांनी रिक्तपोलिस पाटील पद गणेशचतुर्थी पूर्वी भरण्याची केली होती मागणी तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विठ्ठलादेवी गाव पोलीस पाटीलपदी स्वप्नील जयवंत नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विठ्ठलादेवी गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्ती गणेशोत्सव सणापूर्वी करावी…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे उद्घाटन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या…

दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्र्व्हसिटीने आर्किटेक्चरमध्ये डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देवून गौरव

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी ज्युनि. कॉलेजचे सिव्हील इंजिनिअरींगचे निवृत्त शिक्षक, इंजिनिअर बिल्डर्स दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्र्व्हसिटीने आर्किटेक्चरमध्ये डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देवून गौरव केला. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कॅलिफोर्निया…

चिंदर केंद्रात श्री भगवती विद्या मंदिर चिंदर भटवाडी शाळा प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा आचरा (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या दुसऱ्या टप्प्या मधील स्पर्धेत चिंदर केंद्रात जिल्हा परिषद शाळा श्री भगवती विद्या मंदिर चिंदर भटवाडी शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. चिंदर केंद्रात नऊ शाळा असून…

error: Content is protected !!