शिवसेना शाखा खांबाळे च्या तीने १० मार्च रोजी छ.शिवाजी महाराज जयंती उत्सव
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना शाखा खांबाळे च्या वतीने 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १०.०० वा. दीपप्रज्वलन व शिवप्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.००…