लक्षतीर्थ वसाहत येथे उच्चांकी मतदान ; दोन्ही उमेदवाराच्या समर्थकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक असा थेट सामना होत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर…








