आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दहशत ! कणकवलीत रक्तबंबाळ होईपर्यंत दोघांना मारहाण

स्कॉर्पिओ सह क्रेटासह तीन कारमधून आलेल्यानी केली मारहाण बुरखाधारी हल्लेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान कणकवली (प्रतिनिधी) : स्कॉर्पिओ, क्रेटा सह अन्य एका कार मधून आलेल्या सुमारे 12 ते 15 जणांनी कणकवलीत बांधकरवाडी मध्ये दोघा युवकांना दगड, दांड्याने बेदम मारहाण केली. त्यात…

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक पदाची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक पदाची नियुक्ती खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सतीश सावंत, संदेश पारकर , सुशांत नाईक, नीलम पालव विखाळे, गुळेकर ,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,अल्पसंख्यांक चिटणीस निसार शेख ,, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद…

समाज संघटीत झाला तर विकासाचा राजमार्ग दिसतो – सी. आर. चव्हाण

देवगड (प्रतिनिधी) : भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , शाखा – देवगड च्या संयुक्त विद्यमाने संतशिरोमणी रविदास महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मालपे, ता . देवगड येथे देवगड तालुका सल्लागार वसंत लक्ष्मण समजिसकर व…

सकल मराठा परिवार वैभववाडी यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

वैष्णवी हावळ, चंदना गुरव व साक्षी भोसले यांनी पटकावला प्रथम क्रमांक वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व सकल मराठा समाज वैभववाडी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : सकल मराठा परिवार तालुका वैभववाडी यांच्या वतीने १९…

मैत्री राजकारणापलीकडची ..किरण सामंत यांनी ठाकरे गटाच्या संजय पारकर, रामू विखाळे यांच्यासह,माजी नगरसेवक प्रसाद अंधारी विजय पारकर यांची घेतली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांचे बंधू, उद्योजक किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीत महायुती चे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार आहेत. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर असतानाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या किरण सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या महत्वाच्या…

विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशन शहीद जवानाच्या कुटंबियांची करणार स्वप्नंपूर्ती

लग्न प्रसंगी नववधू अथवा कुटुंबियांना मिळणार ‘लाख’ मोलाची साथ तळेरे (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्तिला आपले कुटुंब प्रिय असते. परंतु सैन्यदलातील व्यक्तींना दोन कुटुंबे असतात. पहिले स्वत:चे कुटुंब तर देशातील जनता हे दुसरे कुटुंब.जेव्हा ते सैन्यदलात भरती होतात, तेेव्हा ते आपल्या…

आद्यपत्रकारांचे पोंभूर्ले गाव झाले पुस्तकांचे गाव

शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते पुस्तक दालनाचे झाले उदघाटन खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पोभुर्ले – मालपे येथील विस्तार प्रकल्पाच्या योजने अंतर्गत ॲग्रो टुरिझम यांच्या ग्रंथ दालनात पुस्तकांच्या गावाच्या पहिल्या दालणाचे श्रीफळ वाढवून आणि फित कापून ना. दिपक भाई केसरकर…

निराधार व वंचिताचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून समाजाची मानसिकता बदलायला हवी – राजन कोरगावकर

म.रा.प्रा.शि. समितीच्या वतीने संविता आश्रमास किराणा साहित्याचे सहाय्य खारेपाटण (प्रतिनिधी) : ” समाजात निराधार आणि वंचिताचा प्रश्नच निर्माण होवू नये म्हणून कुटुंबांतील व्यक्तींची मानसिकता बदलायला हवी.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव राजन कोरगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना…

फोंडाघाट मधील ट्रक- लाकूड व्यावसायिक सुभाष राणे यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट – पिंपळवाडी येथील ट्रक, लाकूड व्यावसायिक सुभाष राजाराम राणे (७३ वर्षे) यांचे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी दुःखद निधन झाले. त्यांचे मूळ गाव घोणसरी असून व्यवसाय निमित्त ते येथे स्थायिक झाले होते. वृद्धापकाळा मुळे…

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुकाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्याच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात…

error: Content is protected !!