विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटरच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर खास ऑफर

कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर खास ऑफर दि. 02 मार्च ते 31 मार्च 2024 वेळ : स. 9 ते सायं. 6 वा.वाजण्याच्या दरम्यान आयोजित केले आहे. मोतीबिंदूचे निदान पुढील दोन पद्धतीने केले जाते;…








