आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बलात्काराच्या गुन्ह्यात नांदगाव मधील कमलेश मोरये ला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून केले मातृत्व प्रदान ; महिलेशी ठेवले अनैसर्गिक संबंध आनंद तांबे (कणकवली) : पुणे आकुर्डी येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून मातृत्व प्रदान केल्याच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील कमलेश सुरेश मोरये ( वय 39 ) याला आकुर्डी…

रूपेश पावसकर यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी निवड जाहीर

जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले अभिनंदन कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या संघटकपदी निवड जाहीर झालेले कुडाळचे धडाडीचे कार्यकर्ते रूपेश पावसकर यांचे वेंगुर्ले तालुका शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे. कुडाळचे धडाडीचे…

सीताराम उर्फ दादा कुडतरकर याना ग्राहक पंचायत महाराष्ट्र चा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा स्व.अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-2023 सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांना जाहीर झाला आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने प्रत्येक विभागातून एका उत्कृष्ट कार्यकर्ताला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी…

वायंगणी येथील दत्त मंदिराचा कलशारोहन सोहळा २४ पासून!

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी, होमहवन, कलशारोहन दत्तयाग आणि श्री दत्त जयंती उत्सव २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. यावेळी उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या…

काळसे हायस्कूलच्या २५ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचा सी.एस.आर उपक्रम सी.एस.आर फंडातून जिल्ह्यातील तीन शाळांतील ५० विद्यार्थ्यांना केले सायकलचे वाटप चौके (अमोल गोसावी) : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड,असेट मॅनेजमेन्ट कंपनीच्या सी. एस.आर.फंडातून शुक्रवार २२ डिसेंबर रोजी मालवण तालुक्यातील शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या २५ विद्यार्थी…

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. गणपतीच्या चौसष्ठ कला ‘कर्मसु कौशलम’ या विषयाला अनुसरून विविध कला सादर करण्यात आल्या. यात तराणा, कथ्थक,…

अ.भा.अनिसची २५ डिसेंबर रोजी कणकवलीत विशेष सभा

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गची विशेष सभा अँड.राजीव बिले यांचे अध्यक्षतेखाली सोमवार २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा .शासकिय विश्राम गृह कणकवली येथे आयोजित केली आहे.या सभेमध्ये राज्य संघटक हरीभाऊ पाथोडे,राज्य उपाध्यक्ष रविद्र खानविलकर व शशी…

बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आव्हानांवर मात करा : शरद गांगल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सद्ध्याच्या राष्ट्रीयकृत बँकाच्या असलेल्या तीव्र स्पर्धेच्या काळात जिल्हा बँकांसमोर विविध आव्हाने असुन त्याला सामोरे जाण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरुन त्यावर मात केली पाहिजे असे मत ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री…

कणकवली महाविद्यालयात वित्तीय साक्षरता कार्यशाळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नुकतीच वित्तीय साक्षरता कार्यशाळा पार पडली.शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन केशवराव राणे यांच्या जयंतीनिमित्त ‘सेबी’ मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात…

निराधार जखमी जीवन जगत असलेल्या जिग्नेश ला जीवन आनंद संस्थेने दिला आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : ठाणे कोर्ट नाका फुटपाथवर गेल्या एक महिन्यापासून जखमी अवस्थेत निराधार जीवन जगत असलेल्या जिग्नेश वय – ५५ या व्यतीला निराधार व्यक्तीसाठी काम करनाऱ्या जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन नुकतेच त्याला समर्थ आश्रम विरार येथे दाखल करून…

error: Content is protected !!