आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे वर्चस्व

आचरा (प्रतिनिधी): शालेय शिक्षण व साक्षरता विभागशिक्षण मंत्रालय नवी दिल्ली, यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा दिनांक २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महात्मा फुले सभागृह, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये वराडकर…

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त असंख्य स्वामी भक्त पालखी सोबत स्वामींच्या दर्शन भेटीस

मसुरे (प्रतिनिधी): रविवार दिनांक २६/११/२०२३ रोजी दुपारी ०३:५३ ते सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी दुपारी ०२: ४५ या वेळेत त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने व दिनांक २७/११/२०२३ रोजी गुरुनानक जयंतीची शासकीय सुट्टी असल्यामुळे अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरीता स्वामी…

भांडुपमध्ये २६ नोव्हेंबर रोजी ईशान्य मुंबईस्थित कोकणवासियांचा दिवाळी मेळावा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांच्या समन्वयाने, भांडूप येथे कोकणवासीय मुंबईकर यांचा दिवाळी मेळावा दि.२६ नोव्हेंबर संध्या.५ वा.दिना पाटील इस्टेट येथील भव्य पटांगणात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सुमारे ४-५ हजारांची उपस्थिती असणार आहे. शिरसाट…

देवगड उपविभागीय कार्यालयामध्ये आरटीसी सांगली यांच्या वतीने विद्युत अपघात रोखण्यासाठी सेमिनार संपन्न

देवगड (प्रतिनिधी): देवगड उपविभागीय कार्यालयामध्ये आरटीसी सांगली यांच्या वतीने विद्युत अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि त्यांची माहिती यासाठी शेठ म. ग. हायस्कूल येथे देवगड येथे संपन्न झाले. या वन डे सेफ्टी सेमिनारसाठी उपविभागीय अधिकारी नाझीम शेख, सहाय्यक अभियंता गुणवत्ता नियंत्रण…

कै.नितीन परब यांचे समाजसेवेचे कार्य सुरु ठेवणे हीच खरी श्रद्धांजली

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा – सिंधुदुर्ग आचार (प्रतिनिधी): कै. नितीन परब यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्यात झोकून देत काम केले. रक्तदानासारखी चळवळ त्यांनी शिरोडा पंचक्रोशीत सुरु केली. सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम घेऊन…

कणकवली विधानसभा क्षेत्रातील वंचित 34 गावांमध्ये बीएसएनएल टॉवर द्या

शिवसेना नेते अतुल रावराणे यांची खा.राऊत यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी): कणकवली विधानसभा क्षेत्रातील 34 गावे अद्याप बीएसएनएल मोबाईल टॉवर सुविधा पासून वंचित आहेत. त्या गावांमध्ये बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर होण्यासाठी शिवसेना कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य…

तुळसुली येथे हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

बुडक्याची वाडी मंडळाची दिंडी ठरली खास आकर्षण मसुरे (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथे लिंगेश्वर मंदिरामध्ये १७ नोव्हेंबर रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली…

कुडाळ शहरातील प्रभाग ७ मधील विकास कामांचे भूमिपूजन

भाजपचे कुडाळ, मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ शहरातील प्रभाग ७ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जेष्ठ नागरिक लक्ष्मण कुडाळकर…

चौके येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा लाभार्थीला प्रदान

सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा चौके येथे संचालक बाबा परब यांच्या हस्ते देण्यात आले पत्र चौके (अमोल गोसावी ): शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअतर्गत चौके येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा चौके यांच्यावतीने चौके येथील या योजनेचा दोन लाख रुपये…

चीननं पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाढवली धाकधूक

 रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग मुंबई (ब्युरो न्यूज) : कोरोनाच्या उद्रेकाचं केंद्रबिदू ठरलेल्या चीननं पुन्हा एकदा संपूर्ण जगाची धाकधूक वाढवली. रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर यामुळे भारतामध्येही अनेक चर्चेला उधाण आले होते. पण…

error: Content is protected !!